रामेश्वर मांड येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
मालवण ता.२२-:* मालवण येथील रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यापासून २ ते ४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. लघुरुद्र, ५ वा. नाना सामंत मित्रमंडळाचे भजन, सायंकाळी ६ वा. सातेरी भजन मंडळ, पावशीचे भजन (बुवा अरुण घाडी), रात्री ८ वा. देव मोबारेश्वर वारकरी भजन मंडळ, देवबागचे भजन, ३ रोजी सायंकाळी ५…
