कंटेनर पुलावरून नदीत कोसळला अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू
कणकवली 23 मार्च (प्रतिनिधी)-खारेपाटण सुखनदीच्या पुलावरून तब्बल 80 फूट खाली कंटेनर पुलावरून नदीत कोसळला. 22 मार्च रोजी रात्रौ 11:20 वा. चे मानाने हा अपघात घडला.या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. खारेपाटण तपासणी नाक्याचे समोर सुक नदी च्या पुला वरून भारत बेंज कंपनीची ट्रक नं.एम.एच.47-ऐ.एस.2266 कणकवली कडून रत्नागिरी कडे जात असताना खारेपाटण सुखनदीच्या पुलावरून 80…
