आंनदव्हाळ येथे डंपर- दुचाकीत अपघात
कर्नाटक येथील दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी मालवण ता.२३-: मालवण कसाल मार्गावर आनंदव्हाळ येथील सर्विसींग सेंटर जवळच्या वळणावर आज बुधवारी सकाळी मालवणवरुन येणारा डंपर आणि मालवणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीमध्ये भिषण अपघात झाला या अपघातात दुचाकिवरील कर्नाटक येथील दोघे युवकांना गंभीर जखमी झाले असून त्याना तत्काळ अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.. बुधवारी सकाळी…
