Headlines

Global Maharashtra Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वेंगुर्ला अध्यक्ष पदी अमोल जाधव

तर उपाध्यक्ष पदी मधुकर जाधव यांची निवड वेंगुर्ला ता.३०-:* डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची सभा दि. १७ मार्च २०२२ रोजी आनंदवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे जयंती उत्सव समिती माजी अध्यक्ष आयु गौतम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी सचिव आयु. हर्षल जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले.या नंतर सन- २०२२ ते २०२३ या…

Read More

शिक्षक समिती कणकवलीचे ३ एप्रिल रोजी त्रैवार्षिक अधिवेशन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीचे आवाहन कणकवली ता.३०-:* दर तीन वर्षांनी संघटनात्मक त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात येते. कणकवली तालुका शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार ३ एप्रिल रोजी मराठा मंडळ कणकवलीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. तरी या अधिवेशनाला कणकवली तालुक्यातील सर्व समिती शिलेदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष विनायक जाधव…

Read More

कसवण तळवडे येथील राष्ट्रवादी व इतर कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेते सतीश सावंत व संदेश पारकर यांनी केले स्वागत कणकवली ता.३०-:* कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे या गावचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, उदय सावंत, गणपत मेस्त्री, जगन्नाथ राणे, प्रकाश मेस्त्री, अरुण सरपे, भिकाजी सापळे, सिताराम गुरव, भिकाजी गुरव, सुदेश मेस्त्री, सत्यवान मेस्त्री, चंद्रकांत सावंत, बंटी गावकर यांनी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,…

Read More

कणकवलीतील मांडावर सोंगांच्या माध्यमातून समाजप्रबोधन

महापुरुष मित्रमंडळाच्या ‘हास्यकल्लोळ’ स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली ता.३०-:* कणकवली असल्ल मालवणी क्रिएशन संघाने ‘ बाबलो झालो आमदार ‘ या थिमवर कॉमेडी स्किट सादर करून राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.झिरो बजेट प्रोडक्शन या संघाने ‘ गोंधळ ‘ या थिमीवर सामाजिक गोंधळावर प्रकाश टाकत समाजप्रबोधन करत रसिकांची मने जिंकली.या ‘हास्यकल्लोळ’ स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कै.सुरेश अनंत…

Read More

आरोस गिरोबा रंगमंचावर रामनवमी निमित्त नाट्यप्रयोगांचे आयोजन

बांदा ता.३०-:* श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आरोस आयोजित गिरोबा रंगमंच आरोस गिरोबावाडी येथे रामनवमीनिमित्त शनिवार 2 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत रोज रात्री 7.30 वाजता हरिदास सुबोध गोविंद मराठे यांचे किर्तनाचा कार्यक्रम व नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 2 एप्रिल रोजी 9.30 वाजता महापुरुष दशावतार नाट्य मंडळ, सावंतवाडी यांचा ‘प्रलयंकारी गणेश’, रविवारी 3 रोजी…

Read More

माजगाव विकास सोसायटी चेअरमनपदी विष्णू गावडे

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची उपस्थिती;व्हाईस चेअरमनपदी गुरुनाथ सावंत-भोसले यांची निवड सावंतवाडी ता.३०-: येथील माजगाव विकास विविध सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया आज निवडणूक निर्णय अधिकारी नंदिनी सामंत यांच्या उपस्थित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी श्री दळवी बोलत होते यावेळी नवनिर्वाचित चेअरमनपदी विष्णू गावडे, वाईस चेअरमन पदी गुरुनाथ सावंत भोसले…

Read More

रस्त्यानं साठी आलेला निधी दिला मर्जीतल्या ठेकेदारांना…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा बांधकाम विभागावर आरोप… सावंतवाडी ता.३०-:डोंगरी विकास कामांची नवीन शासन निर्णयाप्रमाणे १० लाख पर्यंतच्या कामांची आपण यादी मागवून घेतली असल्याची माहिती सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली आहे. आज सावंतवाडी येथे येऊन त्यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन तालुक्यातील रस्त्यानं संदर्भात चर्चा केली…

Read More

हिवाळे येथील पावणाई मंदिर सभामंडप कामाचा शुभारंभ

मालवण ता.३०-:* जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी जि.प. स्व:निधी मधून हिवाळे पावणाई देवी मंदिराच्या सभामंडपासाठी ५ लाखाचा निधी यापूर्वी मंजूर केला होता. या कामाचे भुमिपूजन माजी पोलीस पाटील तुकाराम परब यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी माजीसरपंच विश्वास परब, रघुनाथ धुरी, उपसरपंच काशिनाथ हिवाळेकर, रघुनाथ गावडे, शंकर धूरी, बाबाजी परब, लक्ष्मण परब,…

Read More

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी आसिफ शेख यांची नियुक्ती…

सावंतवाडी दि.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी बांदा येथील आसिफ शेख यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना कुडाळ येथील कार्यालयात माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी पक्षाने जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तीला जिल्हा पातळीवर संधी दिल्याने अल्पसंख्यांक समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More

JUICE LAND

GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 सावंतवाडी शहरात नोकरीची सुवर्णसंधी 🥳 अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या 🍹 *द ज्युस लॅड* 🍹च्या *सावंतवाडी* शाखेसाठी 👨🏻‍🍳 *पुरूष हेल्पर* जागा👤 त्वरित भरणे आहे कामाचा वेळ सायंकाळी ५ ते रात्री १०.३० पर्यत 💰 *आकर्षक मानधन आणि बरंच काही* 👤अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा 📱+91 77094 18919 👩🏻सोनल सोनवणे 🍹🧃🍷🍸🧉🍹🧋🧃🥛🍯🍸

Read More
You cannot copy content of this page