हिवाळे येथील पावणाई मंदिर सभामंडप कामाचा शुभारंभ

मालवण ता.३०-:* जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी जि.प. स्व:निधी मधून हिवाळे पावणाई देवी मंदिराच्या सभामंडपासाठी ५ लाखाचा निधी यापूर्वी मंजूर केला होता. या कामाचे भुमिपूजन माजी पोलीस पाटील तुकाराम परब यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी माजीसरपंच विश्वास परब, रघुनाथ धुरी, उपसरपंच काशिनाथ हिवाळेकर, रघुनाथ गावडे, शंकर धूरी, बाबाजी परब, लक्ष्मण परब, गोपळ परब, नारायण परब, तन्मय परब, आप्पा परब, प्रकाश परब, रमेश परब, दिगंबर मेस्त्री, अशोक मेस्त्री, श्रीराम मेस्त्री, प्रकाश कदम, प्रशांत परब, राजेश परब, मंगेश परब विश्वनाथ परब अविनाश परब, दिपक परब, प्रकाश परब, सुदाम धूरी, जयराम धुरी, दिनेश परब, सुंदर हिवाळेकर, मदन गावडे उपस्थीत होते. बरीच वर्षाची मागणी पुर्ण होत असल्यामुळे ग्रामस्था मधून समाधान व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page