सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी आसिफ शेख यांची नियुक्ती…

सावंतवाडी दि.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी बांदा येथील आसिफ शेख यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना कुडाळ येथील कार्यालयात माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी पक्षाने जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तीला जिल्हा पातळीवर संधी दिल्याने अल्पसंख्यांक समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page