ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा १० एप्रिल रोजी
सावंतवाडी ता.०६-:* येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दिला जाणारा ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा १० एप्रिल रोजी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सागर चव्हाण उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे, प्रा.राजाराम परब, सिंधुदुर्ग तपासणी पथक लेखाधिकारी रवींद्र भवड यांच्या हस्ते…
