संजय गांधी निराधार योजना शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण ता.०८-:* महसूल विभाग, वन विभाग व मालवण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणमध्ये संजय गांधी निराधार योजना शिबिर पार पडले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराअंतर्गत १५६ उत्पन्न दाखले, ९५ हयातीचे दाखले, ७० नविन संजय गांधी निराधार योजना प्रकरणाचे अर्ज स्वीकारण्यात आले. या शिबिराला आम. वैभव नाईक…
