केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिनाचे निमित्त;अध्यक्ष डॉ अमोल तेली यांची माहिती
देवगड ता०८-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद निहाय भाजप पडेल मंडलात कमळ चषक स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती तालुका अध्यक्ष डॉ अमोल तेली यांनी दिली आहे.
पुरळ व पडेल जिल्हा परिषद येथे ९ व १० एप्रिल रोजी स्पर्धा आयोजन स्थळ ओम गणेश कॉम्प्लेक्स पडेल, संपर्क उत्तम बिर्जे,7387916111,बापर्डे जिल्हा परिषद दि १६ व १७ एप्रिल,स्थळ वाघोटण बंदर,संपर्क अमित साळुंखे,9657408859,पोंभुरले जिल्हा परिषद दि १६ व १७ एप्रिल,स्थळ फणसगाव संपर्क बंड्या नारकर 9420260360,यांचेशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
