चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपंचतचा पुढाकार
२२ रोजी व्यापाऱ्यांसोबत घेणार बैठक;नगरसेवकांवर सुद्धा जबाबदारी निश्चित दोडामार्ग ता.१३-:* दोडामार्ग बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांत झालेल्या चोऱ्या बाहेरच्या लोकांचे वाढते लोंढे,नुकतीच झालेली मोटार सायकल चोरी या पाश्वभूमीवर बुधवारी दोडामार्ग नगरपंचायत कार्यालय येथे झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेत २२ रोजी बैठक सर्व व्यापारी बंधू यांची बैठक घेऊन सुरक्षा रक्षक नेमणे बाबत निर्णय घेणे तसेच सतरा प्रभागातील नगरसेवकांनी…
