Headlines

Global Maharashtra Breaking News

सोळांकुर येथे बौद्ध महासंघ यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कणकवली ता.१४-:* कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकुर गावामध्ये समस्त बौद्ध महासंघ यांच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कणकवली येथील जेष्ठ वसामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र मनोहर पेडणेकर उपस्थित होते. सोबत अर्थव रविकांत पिळणकर उपस्थित होते. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले.यावेळी साळांकुर परिसरातील समस्त बौद्ध…

Read More

पर्यटन मंत्र्यानी सिंधुदुर्गला 100 मिनी बस द्याव्यात

जिल्हा पर्यटन फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांची मागणी कणकवली ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील पर्यटन वाढणयासाठी राज्याचे पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांनी जिल्हयाला पर्यटन निधीतुन 100 मिनी बसेस टप्प्याटप्याने द्याव्यात अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या चाकरमानी आणि पर्यटकांची दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र एसटी बंद असल्याने…

Read More

सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व त्यानंतर सावंतवाडी समाज मंदिर येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पुष्पहार अर्पण करताना शहर…

Read More

पाडलोस-मडुरा मार्गावरील मातीमुळे अपघाताची शक्यता

दुचाकीस्वारांचा अपघात, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष : माती हटविण्याची ग्रामस्थांची मागणी बांदा दि.१४-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईन खोदाईचे काम सुरू आहे. खोदाई करताना रस्त्याच्या कडेला ठेवलेली माती रस्त्यावर आल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघातही घडला. तर दुसरीकडे रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने “दुष्काळात तेरावा महिना” प्रमाणे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोणतीही मोठी हानी होण्याअगोदरच…

Read More

बहुजनांसी आधारू…!

परशुराम उर्फ (जीजी) उपरकर सिंधुदुर्ग दि.१४-:* जनतेच्या प्रश्नासाठी सत्तेच्या विरोधात आवाज उठवणारा, जनतेला न्याय देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून प्रशासनाशी टक्कर देणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी अविरत झटणारे अशी ज़िल्ह्यात ओळख असणारे माजी आमदार परशुराम उपरकर हे बहुजनांसाठी आधार ठरले आहेत. एका सक्षम विरोधी नेत्याची भूमिका उत्तमरित्या निभावतानाच जनसामान्यांचे नेतृत्व करणाऱ्या या लोकनेत्याचा आज वाढदिवस… हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख…

Read More

वेताळ बांबर्डे येथील आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा आरोग्य तपासणी शिबीर उपक्रम… *⚡कुडाळ ता.१३-:* मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनी हेल्थकेअर क्लिनिक,मुंबई व जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सभागृह येथे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गाकडे व सचिव राजेश टंगसाळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सदर…

Read More

नांदगाव विकास सोसायटीवर शिवसेना प्रणित पॅनलचे दणदणीत विजय

१३ ही जागांवर विजय; भाजपचा धुव्वा कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील बहुचर्चित सोसायटी निवडणुकीत भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेची केल्यानतंर येथे झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर लागलेल्या निकालात नांदगाव विविध विकास सहकारी सोसायटीत शिवसेना प्रणित बळीराजा पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवत भाजप प्रणित सिध्दविनायक पॅनलचा धुव्वा उडवित सर्व जागांवर विजय संपादन केला. यावेळी विजयानंतर नांदगाव…

Read More

बांदा येथे शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निमजगा व शाळा बांदा सटमठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला सोहळा… बांदा ता.१३-:* जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे शाळा बांदा निमजगा व शाळा बांदा सटमठ यांच्या संयुक्त माध्यमातून शाळेत शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप बांदेकर यांच्या…

Read More

भाजप तालुका उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांचा वाढदिवस शहर भाजप कडून साजरा…

सावंतवाडी ता.१३-:* भाजपचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांचा वाढदिवस आज सावंतवाडी शहर भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना उपस्थितांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर,हेमंत बांदेकर, अमित परब,विनोद सावंत,सचिन साटेलकर,समीर पालव आदी उपस्थित होते.

Read More

सिद्धार्थ गृहनिर्माण संस्थेतर्फे उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव

कणकवली ता.१३-:* विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 131वा जयंती उत्सव सिद्धार्थ गृहनिर्माण सहकारी संस्था कलमठ यांच्यावतीने 14 व 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. अभिवादन, सायं. 4 ते 7 वा. फनीगेम्स, प्रश्नमंजुषा, होममिनिस्टर व रांगोळी स्पर्धा होणार आहे. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 9 वा….

Read More
You cannot copy content of this page