सावंतवाडी ता.१३-:* भाजपचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांचा वाढदिवस आज सावंतवाडी शहर भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना उपस्थितांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर,हेमंत बांदेकर, अमित परब,विनोद सावंत,सचिन साटेलकर,समीर पालव आदी उपस्थित होते.
