बहुजनांसी आधारू…!

परशुराम उर्फ (जीजी) उपरकर

सिंधुदुर्ग दि.१४-:* जनतेच्या प्रश्नासाठी सत्तेच्या विरोधात आवाज उठवणारा, जनतेला न्याय देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून प्रशासनाशी टक्कर देणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी अविरत झटणारे अशी ज़िल्ह्यात ओळख असणारे माजी आमदार परशुराम उपरकर हे बहुजनांसाठी आधार ठरले आहेत. एका सक्षम विरोधी नेत्याची भूमिका उत्तमरित्या निभावतानाच जनसामान्यांचे नेतृत्व करणाऱ्या या लोकनेत्याचा आज वाढदिवस…

हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आव्हान केल्यानंतर नव्वदच्या दशकात तळकोकणात शिवसेना रुजवण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी आपले वर्चस्व झोकून देत काम केले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वरचढ राहिलेल्या समाज बांधवांना आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींना बाळासाहेबांचा एक कडवट शिवसैनिक अक्षरशा पुरून उरला. त्याने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष केला त्यांनी आंदोलन अयशस्वी करताना प्रसंगी पोलिसांच मार देखील खाल्ला. अनेकदा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर झालेल्या लढाईत त्यांचे डोके फुटले. शरीरातून रक्ताची धार वाढली, पण तू कधीच मागे हटला नाही. बाळासाहेब ठाकरेनी हातात दिलेल्या भगवा ध्वज त्याने कधीच खाली पडू दिले नाही, असा वीर सेनानी म्हणजे परशुराम उपरकर.

शिवसेनाप्रमुखांनी दिलेला रुद्रक्षाची माळ अगदी प्राणपणाने जपली. बघता-बघता बाळासाहेब ठाकरे यांचा हा लढवय्या तरुण जिल्ह्यातील समस्य शिवसैनिकांचा लाडका जीजी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फोफावण्यसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत सर्वात जास्त त्याग कोणी केला असेल, पक्षासाठी विरोधकांचे वार अंगावर झेलून आपले रक्त कोणी सांडले असेल, तर ते फक्त परशराम उपरकर होते. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक सुद्धा ही गोष्ट कधीही नाकारू शकत नाहीत. विजिनी भगव्याशी असलेले इनाम जपला जिल्हाभरातील शिवसैनिकांनी नेतृत्व दिले आणि पडत्या काळात संघटना टिकून शिवसैनिकांचा यांच्या खंबीर नेतृत्व वरच विश्वास वाढत गेला आणि शिवसेना पक्ष जिल्ह्यात पुन्हा एकदा बळकट धरू लागला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना औषध खाली शिल्लक ठेवणार नाही ही नारायण राणेंची भीष्मप्रतिज्ञा कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन परशुराम उपरकर शिवसेना आणि नारायणाने यांच्यामध्ये आव्हान बनून उभे ठोकले होते त्यात नारायण राणे विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची हिंमत कराल तर तळकोकणात पुन्हा शिवसेना संघटना कधीच दिसली नसती शिवसैनिकांत प्रमुख कोण हे परशुराम उपरकर यांच्या यायथोचित सन्मान करून त्यांना विधान परिषदेचे आमदारकिचे बक्षीस दिली.

नारायण राणेंनी पक्षांतर करून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चा काळ हा शिवसेनेसाठी मोठा खडतर असाच होता शिवसेनेचा भगवा ध्वज एखाद्याच्या घरावर जरी दिसला तरी रात्री अपरात्री त्यावर दगडांचा वर्षाव व्हायचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गाडीवरून तर रस्त्यावर फिरायचे म्हटले तरी भररस्त्यात त्यांचा पाठलाग व्हायचा अशा परिस्थितीत पक्ष टिकवायचा तरी कसा शिवसेनेचा भगवा ध्वज पुन्हा कधीच पडताना दिसणार नाही का..? असा प्रश्न पडावा अशीच काहीशी भयावह परिस्थिती तात्कालीन शिवसैनिकांनी अनुभवली होती त्या खडतर परिस्थितीत परशुराम उपरकर पुढे आले आणि त्यांनी शिवसेना भगवा ध्वज स्वतःच्या खांद्यावर घेतलं त्या राजकीय परिस्थितीत नारायण राणे सोबत राहून राज्यातील सत्तेची फळे चाखत ऐवजी शिवसेनेतच राहून संघर्ष करण्याचा पर्याय निवडून म्हणजे एक प्रकारची राजकीय आत्महत्याचा होती त्या राजकीय दहशतीच्या काळात राहत्या घरी किंवा भररस्त्यात कधीही होत्याचे नव्हते होईल याचा अंदाज कुणीच बांधू शकत नव्हता तरीही प्रश्न शिवसैनिक प्रमुखांचा प्रतिष्ठेचा आणि भगव्या झेंड्याची असलेल्या बांधिलकीचा होता. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले सुरेश प्रभुंना तीन लाख सात हजार मते मिळाली त्याप्रमाणे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध शिवसेनेचे नोकी उमेदवार असलेले वैभव नाईक यांना सत्तेच्या 40 हजार मते मिळाली 2009 लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी स्पष्टपणे सांगत होती की नारायण राणे यांचा बालेकिल्ल्यात बुरुज दुर्मिळ झाले आहेत किंबहुना बुरुज करण्यासाठी जिल्ह्यात जागोजागी शोरूम पेरणारे परशुराम उपरकर होते.. वेंगुर्ला शहरातील राड्यानंतर सावंतवाडी वेंगुर्ला आणि मालवणकर पालिका काँग्रेसची सत्ता गेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने मतदान करताना राजकीय दहशतीच्या मोत्याच्या पहिल्यांदाच विचार केल्यानंतर तीन वर्षाच्या झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या राजकीय दहशतवादाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला आणि शिवसेना कविता कशी मिळाली थोडक्यात परशुराम उपरकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात राज्यकीय दहशतवादाच्या मुद्द्याचे बीज रवले आणि त्यानंतर सत्तेचे जे पीक फुलारून ते आले त्याचा उपयोग घेण्यासाठी ते शिवसेनेत नव्हते मंदिराच्या पूर्णत्वांतर शिल्पकाराची गरज भासत नाही त्याची जागा घेण्यासाठी बडवे आतुरलेले असतात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर सिन्नर जिल्ह्यातील शिवसेनेचा हा शिल्पकाराने पक्षाला कायमचा रामराम करून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आज जिल्हा शिवसेना जरी सर्वात सत्तेत असली तरी सत्तेच्या सारीपाटात पडल्या काळात भगव्याची एकनिष्ठ राहिलेल्या कडवट शिवसैनिक िसेना झालाय एकेकाळी हेच परशन उपर्क शिवसेनेतील निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी पक्ष नेतृत्वासमोर आवाज उठवताना मागेपुढे पाहत नव्हते अखेरीस त्यांचा लढव या नेत्याच्या नशीब अन्यायाला सामोरे जाण्याचे दुर्भाग्य आले मात्र तरीही ते डगमगले नाहीत.

आज त्यांच्या वाढदिनी ‘ग्लोबल महाराष्ट्र’तर्फे खूप खूप शुभेच्छा…

You cannot copy content of this page