आचरा येथे दुहेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा
*⚡मालवण ता.१७-:* आचरा पिरावाडी येथे सत्यनारायण महापूजे निमित्त श्री विठ्ठल समाज विकास मंडळ तर्फे आयोजित आणि मुजफ्फर (चावल) मुजावर पुरस्कृत जिल्हास्तरीय दुहेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि. ५ मे रोजी रात्री १० वाजता विठ्ठल मंदिर, उत्तरवाडा येथे होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ८००१ व चषक, रु. ५००१ व चषक, ३००१ व चषक तसेच…
