कणकवलीतील वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी…
वारकरी दिंडीत पालकमंत्री नाम. नितेश राणेंचा सहभाग.. ⚡कणकवली ता.०९-: संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ वा वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकारी संप्रदायातर्फे कणकवली शहरातून भव्य दिव्य काढलेली वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली. कणकवलीकरांनी ‘याची डोही याचे देही ’वारकऱ्यांची दिंडी पाहिली. दिंडीत सहभागी झालेल्या वारकºयांनी विठूच्या नामाचा जयघोष करीत शहरातील वातावरण…
