५ ते ८ मे कालावधीत कृषी, पशु-पक्षी व सरस प्रदर्शन
सीईओ प्रजित नायर यांची माहिती ओरोस ता.२२-:जिल्हा परिषद स्वनिधी, जिल्हा नियोजन निधी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे ५ ते ८ मे या कालावधीत सिंधू कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन व सिंधू सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शुक्रवारी पत्रकार…
