वागदे येथील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या
कणकवली 23 एप्रिल (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील वागदे मांगरवाडी येथील महेंद्र केशव घाडीगावकर(१८) या युवकाने हळवल रेल्वे फाटकानजीक रुळावर भरधाव मुंबई हॉलिडे स्पेशल या रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या शुक्रवारी रात्री ११.५० वाजता केली आहे. नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. हळदीच्या कार्यक्रमासाठी महेंद्र गेला आणि तेथूनच थेट रेल्वे ट्रकवर जात आत्महत्या केली. याबाबत सविस्तर वृत्त असे…
