Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वगणना करीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा जनगणनेचा शुभारंभ…

⚡सिंधुदुर्गनगरी दि.०१-: राष्ट्रीय जनगणनेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. कणकवली येथील पालकमंत्री यांच्या निवासस्थानी या शुभारंभ कार्यक्रमासाठी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी टॅब वर स्वतःच्या घर…

Read Full News

शलाका वार्षिकांक उपक्रमातून नावलौकिक घडविणारे साहित्यिक निर्माण होतील…

दशरथ कवटकर:भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन.. ⚡मालवण ता.०१-:१२९ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या आणि जिल्ह्यात एक उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज मालवणच्या शलाका वार्षिकांक हा विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना साहित्यिक चळवळीत सहभागी करून घेणारा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमातूनच साहित्य विश्वात नावलौकिक घडविणारे साहित्यिक…

Read Full News

कुणकेरी ग्रामस्थांचे ट्रान्सफॉर्मरसाठी उपोषण…

१०० केव्ही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण घेतले मागे:जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांनी भेट देत दिला होता पाठिंबा.. ⚡सावंतवाडी, ता.०१-:कुणकेरी ग्रामपंचायत हद्दीतील कुणकेरी येथील ग्रामस्थांनी गावात डी.पी. ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संबंधित कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाला कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी…

Read Full News

आरोस येथील रस्ता कामाच्या दिरंगाई बाबत आरोस ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू..

⚡सावंतवाडी ता.०१-: आरोस येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील “साटेली मुख्य रस्ता ते कळंगुटकरवाडी” रस्त्याच्या अक्षम्य दिरंगाईबाबत ,आरोस येथील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते सुरेश देसाई व ग्रामस्थांनी,आज १ मे रोजी आरोस ग्रामपंचायत येथे सकाळ पासून ग्रामस्थांच्या रस्त्याबाबत यथायोग्य मागण्यासाठी ” आमरण उपोषण” , सुरू केले असून,जो पर्यंत संबंधित मागण्या पूर्ण होत नाहीत , तो पर्यंत आमरण उपोषण…

Read Full News

परीट समाजाचा राज्यस्तरीय कोकणचा भव्य स्नेह मेळावा…

⚡सावंतवाडी ता.०१-: महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी ) मडवळ समाज संघाचा कोकणचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवार दि.3 मे 2026 रोजी सकाळी 10. वाजता डॉ. चिंतामणराव द्वा.देशमुख शहर सभागृह रोहा नगरपरिषद समोर,मु. पो. रोहा. जिल्हा रायगड. येथे मोठ्या उत्साहात मा. श्री शांताराम भाऊ कदम अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट(धोबी )मडवळ समाज संघ यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न…

Read Full News

आरवली येथे गॅरेजला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान…

ग्रामस्थ यांच्यासह वेंगुर्ला अग्निशमक बंब च्या साहाय्याने आग आटोक्यात.. ⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला तालुक्यातील आरवली माहेर हॉटेल नजिकसिद्धेश उर्फ मंदार प्रदीप रेगे यांच्या गॅरेजला गुरुवारी रात्री 8 ते 8.30 वा. च्या सुमारास आकस्मिक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच आरवली उपसरपंच किरण पालयेकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, भाऊ शिरोडकर, बाळा दाभोलकर,…

Read Full News

जिल्ह्याच्या विकासासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी एकत्र येऊया…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन:सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.३०-:“सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळे महत्त्व आहे. जिल्हा पत्रकार संघाचा पाया रचणारे माजी आमदार जयानंद मठकर आणि जिल्हा पत्रकार भवनाची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक हे याच मातीतील आहेत. त्यामुळे पत्रकारांना चुकीच्या गोष्टींचे कान टोचण्याचा अधिकार…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालय केवळ ‘रेफर सेंटर’ राहता कामा नये…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रशासनाला झापले:आयसीयू आठवडाभरात सुरू होणार.. कणकवली :कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबवा. हे रुग्णालय केवळ ‘रेफर सेंटर’ असता कामा नये, येथे रुग्णांना योग्य सेवा मिळालीच पाहिजे, अशा शब्दांत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी रुग्णालय प्रशासनाला बजावले. गुरुवारी सायंकाळी पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सक…

Read Full News

बेकायदा बंदूक निर्मिती प्रकरणी अजून एकाला अटक…

प्रकारणातील सहाही संशयितांना न्यायालयीन कोठडी.. कुडाळ : तालुक्यातील निरुखे – सुतारवाडी येथील बेकायदा बंदूक निर्मिती प्रकरणी कुडाळ पोलिस अधिक तपास करीत असताना मुख्य संशयिताकडून मिळालेल्या माहितीनुसार व घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालानुसार पंढरीनाथ चंद्रकांत लाड (रा भडगांव खुर्द) या आणखीन एका संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसाना यश आले. आज सर्व सहाही जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता सर्वांना…

Read Full News

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी माझा उपक्रम…

संदीप गावडे:यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡ सावंतवाडी, ता. ३० : जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक उपक्रम पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२४-२५’ चा भव्य बक्षीस वितरण सोहळा सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. हा उपक्रम संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले,…

Read Full News

You cannot copy content of this page