कणकवली रोटरी क्लबच्या ‘इन्टेंसीव्ह केअर अॅम्बुलन्स’चा उद्या लोकार्पण सोहळा
जिल्हयाच्या आरोग्य सुविधेत भर:डॉ. विद्याधर तायशेटे कणकवली ता.१३-: रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल परिवाराने सिंधुदुर्ग जिल्हयातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी ‘इन्टेंसीव्ह केअर अॅम्बुलन्स’ आणली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार 14 जानेवारी रोजी सायं 5 वा. संजीवनी हॉस्पीटल कणकवली येथे होणार आहे. इंटरनॅशनल रोटरी फाऊंडेशन आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या सहभागातून…
