सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मिळणार “आधार”
राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब यांची संकल्पना;शासन योजनांचा लाभ देण्यासाठी अर्चना फाउंडेशनचा पुढाकार सावंतवाडी ता 11: डोंगर-दऱ्यांनी व्यापलेल्या सोयीसुविधांचा अभाव असलेल्या सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तालुक्यांमध्ये अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून आधार अभियान राबविण्यात येणार आहे. बुधवार ११ रोजी दोडामार्ग येथून या अभियानास प्रारंभ होणार असून राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, गरजूंना या योजनांचा…
