सावंतवाडी-: भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी एक दिलाने काम करावे असा संदेश यावेळी जठार यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले. तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी देखील प्रमोद जठार यांचा उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
महेश सारंग यांनी केले आमदार प्रमोद जठार यांच जंगी स्वागत…
