पर्यटन महोत्सवानिमित्त दांडी बीच येथे उद्या सायंकाळी पाककला स्पर्धेचे आयोजन…
मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपरिषद व डी पी डी सी च्या माध्यमातून मालवण दांडी बीच येथे आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवात भव्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक १३ मे २०२२ रोजी सायंकाळी चार वाजता दांडी बीच मालवण येथे हि पाककला स्पर्धा संपन्न होणार आहे. यामध्ये प्रथम तीन क्रमांकाना पारितोषिक देण्यात येणार असून विजेत्यांना…
