वेंगुर्ला ता.१२-:* कॅम्प-भटवाडी येथील श्री गणपती मंदिराचा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि.१४ मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा व रात्रौ ८ वा. सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग यांचा ‘शापमुक्त‘ हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक कॅम्प-भटवाडी मित्रमंडळातर्फे केले आहे.
कॅम्प-भटवाडी गणपती मंदिराचा वर्धापनदिन
