Headlines

Global Maharashtra Breaking News

सायकलपटू नितांत चव्हाणचा रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलने केला सत्कार

कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील वरवडे येथील सायकलपटू नितांत ऋजुता राजन चव्हाण याचा रोटरी क्लब कणकवली सेंट्रल च्या वतीने रोटरीयन प्रेसिडेंट डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते हॉटेल निलम्स कंट्रीसाईड्स येथे सत्कार करण्यात आला. कणकवली येथील कनक रायडर्स चा सदस्य असलेल्या 16 वर्षीय नितांत याने हिरवे जगू ..हिरवे जपू हा नारा देत निसर्गसंवर्धनाचा संदेश प्रसार आणि प्रचार…

Read More

युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले सावंत यांचा वाढदिवस आज येथील राजवाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना उपस्थितांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेवक आनंद नेवगी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर…

Read More

कणकवली नगर वाचनालय बचाव फेरी उद्या निघणार

वाचनप्रेमी व कणकवलीवासियांनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली ता.०२-:* कणकवली नगर वाचनालयाची गेल्या चार वर्षात पुरती दुरावस्था झालेली आहे. हे नगर वाचनालय म्हणजे विचारांचे धन आहे. म्हणूनच वाचन संस्कृती वाचली तरच आपण वाचू या उद्देशाने कणकवली नगरवाचनालय बचाव फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते…

Read More

आजगाव शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या गतस्मृती

सावंतवाडी ता.०२-*:येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगांवच्या सन १९९२ दहावी आणि १९९४ बारावी (शास्त्र) शाखेतील माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा बुधवार दिनांक १ जून रोजी काकतकर मंगल कार्यालय, आजगांव येथे उत्साहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याला मुंबई गोवा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्ज्वलाने झाली. तद्नंतर शाळेच्या माजी शिक्षिका कै.वीणा माईणकर यांना भावपूर्ण…

Read More

६ जूनला ओरोस येथे बुद्धिबळ स्पर्धा

१६ वर्षाखालील मला – मुलींसाठी जिल्हास्तरीय आयोजन ओरोस ता २-: सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल यांच्या मान्यतेने श्री चेस अकादमी कणकवली आणि सुयोग चेस अकादमी सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय १६ वर्षाखालील मुला मुलींसाठी बुद्धिबळ स्पर्धा २०२२ रविवार दि ५ जून रोजी ओरोस फाटा येथील श्री इच्छा गोविंद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली…

Read More

आंतरजिल्हा बदलीचा मार्ग झाला सुकर

शिक्षक भारतीच्या लढ्याला यश;श्री शरद पवार व आम.कपिल पाटील यांची यशस्वी शिष्टाई ओरोस ता.०२-:* आंतरजिल्हा शिक्षक बदलीसाठी १० टक्के रिक्त पदांची असलेली अट शासनाने रद्द केली आहे. या अटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली रखडल्या होत्या. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर संघटनेचे नेते आ कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

बीच रस्सीखेच स्पर्धेत पुरूष गटात पंजाब तर महिला गटात केरळ विजेते

वेंगुर्ला ता.०२-:* टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व शिरोडा वेळागर सर्वे नं. ३९ मित्रमंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्गने शिरोडा-वेळागर बीचवर आयोजीत केलेल्या ३५ व्या सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच चॅम्पीयनशिप २०२२ स्पर्धेत अंतिम सामन्यात पुरूष गटातून पंजाब संघाने गुजराथ संघावर मात करीत तर महिलांच्या केरळ संघाने हरीयाणा संघावर मात…

Read More

वेंगुर्ला-कामळेवीर देवसू मार्गे होडावडा रस्त्याची दुर्दशा

पालकमंत्री व आमदार यांनी या रस्त्यासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी वेंगुर्ला ता.०२-:* वजराठ गावातील देवसू या महसूल गावामधील रस्ता व त्या रस्त्यावर असलेला कॉजवे याची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे कामळेवीर देवसू मार्गे होडावडा रस्त्याचे काम त्वरीत करावे, अशी मागणी वेंगुर्ला पंचायत समितीच्या माजी सभापती सुचिता वजराटकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार दिपक…

Read More

श्रीमठ संस्थान दाभोली येथे धार्मिक कार्यक्रम

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* वेंगुर्ला येथील श्रीमठ संस्थान दाभोली या गुरुपिठात श्री सद्गुरु कृपाप्रसाद प्राप्त्यर्थ श्री गणेश याग, पंचदुर्गा याग व श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज समाधी संप्रोक्षण विधी सेवा ३ ते ५ जून या कालावधीत संपन्न होत आहे. दि.३ रोजी सकाळी ७ वा. प्रायश्चित्त, गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, दु. १ वा. आचार्यवरण, प्राकारशुद्धी, देवतास्थापना,…

Read More

सांगेली कलंबिस्त मतदारसंघातील विकास कामांबाबत महेंद्र सांगेलकर यांनी वेधले बंटी पाटील यांचे लक्ष

सावंतवाडी ता.०२-:* सांगेली कलंबिस्त मतदारसंघातील विविध विकासकामांचे निवेदन राज्याचे ग्रह ग्रहनिर्माण परिवहन राज्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगोलकर यांनी भेट देऊन दिले. श्री सांगेलकर यांनी कोल्हापूर येथे त्यांची भेट घेतली यावेळी. विभागीय अध्यक्ष गुरुनाथ आईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page