युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले सावंत यांचा वाढदिवस आज येथील राजवाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना उपस्थितांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेवक आनंद नेवगी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, बंटी पुरोहित, अण्णा केसरकर, नकुल पार्सेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page