Headlines

Global Maharashtra Breaking News

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचे ९ मे रोजी लोकार्पण…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन.. ⚡कणकवली ता.०८-:नरडवे इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते शनिवारी सकाळी ११ वाजता या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ,…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात दहावीत मदर तेरेसा स्कूलची नुपूर विलास गावडे प्रथम…

कस्तुरी तुळसकर – अवंतिका देसाई संयुक्त द्वितीय, नित्या सावंत तृतीय.. ⚡वेंगुर्ला ता.०८-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत (दहावी) वेंगुर्ला तालुक्यातून एकूण 19 विद्यालयामधील 672 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 662 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल 98.51 टक्के इतका लागला आहे. हा निकाल आज शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला…

Read Full News

मिलाग्रीसची भार्गवी शेटवे १०० टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम…

सावंतवाडी : तालुक्यात यंदा दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत ९८.५९ टक्के निकालाची नोंद झाली आहे. तालुक्यातील एकूण १ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये १ हजार६८४ विद्यार्थी उर्तीर्ण झाले असून यात ९०० मुले व ७८४ मुलींचा समावेश आहे. यात मिलाग्रिसची विद्यार्थीनी भार्गवी अंकुश शेटवे हिने १०० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक…

Read Full News

वेंगुर्ला शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी…

वेंगुर्ला मठ सावंतवाडी मार्गांवर झाडांच्या फ़ांद्या तुटून रस्त्यावर.. ⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मार्गांवर वेंगुर्ला भटवाडी एरिया, मठ मोबारकर स्टॉप नजिक, टाकयेवाडी, मठकरवाडी तसेच आडेली खुटवळवाडी आदी ठिकाणी मुख्य मार्गांवर झाडाच्या फ़ांद्या तुटून पडल्या…

Read Full News

कुडाळ येथे कंटेनर-दुचाकी अपघात : दोन महिला जखमी…

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथे संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमाराला गोव्याला जाणारा कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. मात्र दोन्ही महिला केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचल्या. दोन्ही जखमींना कुडाळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (क्र एमएच ०४-एनबी -९९९५)…

Read Full News

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ४२७ दाखल्यांचे आम. केसरकरांच्या हस्ते वितरण…

⚡सावंतवाडी ता.०८-: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन येथील तहसीलदार कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात एकुण ६८९ दाखले तयार करण्यात आले असून तब्बल ४२७ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या अभियानाद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला….

Read Full News

शेतकऱ्यांची सेना उभी करण्यासाठी काम करा…

दीपक केसरकरांचे आवाहन:जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची कृषी विभागाला कानउघडणी.. ⚡सावंतवाडी ता.०८-: शेतकऱ्यांची सेना उभी करण्यासाठी काम करा, कोकणातील शेतकऱ्यांचा उद्धार करण आपलं धैय्य आहे. आज शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असून त्यामुळे येणाऱ्या अस्मानी संकटांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन करा असे आवाहन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी येथे खरीप हंगाम पूर्व…

Read Full News

महाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिति सभा संपन्न…

⚡ओरोस ता.०८-: कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा इत्यादी समस्यांबाबत काजूमंडळाने एक सर्व समावेशक योजना (comprehensive scheme) तयार करणे करता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे माननीय संचालक श्री मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे या समितीची पहिली सभा शुक्रवार दिनांक ०८/०५/२०२६ रोजी सकाळी…

Read Full News

नेरूरची पुजा म्हाडदळकर ठरली ‘होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026’ मानकरी…

पुणे येथे झालेल्या स्पर्धेत पटकावला किताब.. कुडाळ : पुणे येथे झालेल्या ‘होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026’ या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर हीने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा ४ मे २०२६ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे हॉल मध्ये संपन्न झाली.या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांना दोन दिवसाचे ग्रुमिंग…

Read Full News

अवैध दारू वाहतुकीवर इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई…

१ कोटी २३ लाख ६८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त: मध्यप्रदेशातील एक जण ताब्यात.. ⚡बांदा ता.०८- : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवैधरित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. या कारवाईत तब्बल ₹१ कोटी २३ लाख ६८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त…

Read Full News

You cannot copy content of this page