निसर्ग वाचविणे काळाची गरज
अर्चना परब ः विद्याविहारमध्ये जागतिक पर्यावरणदिन साजरा ⚡बांदा ता.२०-:कोकण म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेली नैसर्गिक संपत्ती असून ती आपण जपली आहे. परिसरात होणारी वृक्षतोड थांबवून निदान असलेली झाडे वाचविणे गरजेचे आहे. पुर्वजांनी जी मोठ्या झाडांसभोवताली बांधकाम करून देवाचे प्रतिक निर्माण केले अशा झाडांची तोड होत नाही. पुर्वजांच्या विचारांची दूरदृष्टी आज उपयोगी येत असून ती काळाची गरज…
