Headlines

Global Maharashtra Breaking News

खर्डेकर महाविद्यालयाचे दोन कर्मचारी सेवानिवृत्त

चंद्रशेखर मादकर, महादेव करंगळे यांचा समावेश वेंगुर्ले ता.२१-: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री चंद्रशेखर बाबुराव माडकर हे आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर व श्री महादेव शंकर करंगळे हे आपल्या 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभा मध्ये श्री चंद्रशेखर माडकर व श्री महादेव करंगळे यांचा सपत्नीक…

Read More

AMAR’S Hair & Beauty Salon

💇🏻‍♂️ AMAR’S 💇🏻‍♂️Hair & Beauty Salon💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️💇🏻‍♂️⛱️ मान्सुन ऑफर ⛱️ 💁🏻‍♂️ Keratin Hair Spa = Rs ~700~ /- Rs 549/- 💁🏻‍♂️ Loreal Hair Spa = Rs ~500~ /- Rs 449/- 💁🏻‍♂️हेअर स्टेटनिंग आणि स्मुथिंग एनी लेन्थ Rs 3.999/- फक्त 💁🏻‍♂️केराटीन ट्रीटमेंट एनी लेन्थ Rs 2.999/- फक्त ⛱️ कोणत्याही सेवेवर 20% पर्यंत भरघोस सुट ⛱️ 🔰 प्रो.प्रा….

Read More

युवकांनी पोलीस भरती प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेऊन यश मिळवावे – बंडू चव्हाण

⚡मालवण ता.२१-: आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित पोलीस भरती प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर हा स्तुत्य उपक्रम असून संस्थेचे संस्थापक अरुण लाड यांनी नेहमीच अशा समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. पोलीस दलात सेवा बजावण्याच्या दृष्टीने पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराचा युवकांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे आडवली विभागप्रमुख व असगणीचे माजी उपसरपंच दीपक उर्फ बंडू…

Read More

एबी स्विच बंद करण्यासाठी गेलेल्या वीज वितरणाच्या राकेश मोंडकर यांचा आकस्मित मृत्यू …

⚡देवगड ता.२१-: इळये येथिल स्मशानभूमी येथील एबी स्विच बंद करण्यासाठी वीज वितरणचे बाह्य सूत्र कर्मचारी राकेश रमेश मोंडकर (३३) रा. तांबळडेग हे गेले होते त्याठिकाणी ते खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. अशी फिर्याद मरावीवि कर्मचारी प्रकाश कृष्णाजी मुंबरकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.. ही घटना सोमवारी…

Read More

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र कदम यांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती…

देवगडदेवगड पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वसंत कदम यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती प्राप्त झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे . .पोलीस उपनिरीक्षकरवींद्र कदम हे कणकवली तालुक्यातील तिवरे कदमवाडी येथील रहिवासी असून पोलीस प्रशासकीय सेवेत १९९१ साली रुजू होऊन त्यानंतर १९९२ साली मालवण पोलीस स्थानकात पोलीस शिपाई म्हणून ते दाखल झाले त्यानंतर १९९७…

Read More

तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालयात जागतिक योग दिन साजरा…

देवगडदेवगड तालुका विधी सेवा समिती, देवगड वकील संघटना देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड येथील दिवाणी न्यायालयात जागतिक योगा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके तसेच देवगड दिवाणी न्यायालयाचे कर्मचारीवर्ग, वकील बार संघटनांचे सर्व विधिज्ञ उपस्थित होते.

Read More

पंचायत समिती देवगड येथे जागतिक योगदिन साजरा

⚡देवगड ता.२१-: जागतिक योगादिनाचे औचित्‍य साधून पंचायत समिती देवगड यांच्यातर्फे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महिला पंतजली योग समिती देवगड महिला प्रभारी श्रीम . प्रणाली मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पं.स कर्मचारी यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून त्यांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना महिला पंतजली योग समिती देवगड महिला प्रभारी…

Read More

जि प. चे सेवानिवृत्त माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी ए. वाय. जाधव यांचे निधन

⚡देवगड ता.२१-: जामसंडे येथील रहिवासी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, देवगड जामसंडे नगरपंचायतीचे माजी नगरसेवक गटनेते ए. वाय. जाधव यांचे मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

आरोस येथील पाईप लाईनसाठी खोदलेले चर बुजविले

मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या इशाऱ्यानंतर कारवाई ⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: आरोस येथे पाईपलाईनसाठी खोदलेले चर पावसाचे पाणी जाऊन बसल्याने आरोस गावात विद्याविहार इंग्लिश स्कूल नजीक गाड्यांचे अपघात होत होते, तसेच या भागातून एसटी वाहतुक करण्यास नकार येत होता त्यामुळे येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत होते. या विषयी मनसे आरोस विभाग प्रमुख…

Read More

मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग साधना महत्वाची

प्रा. वामन खोत:मालवण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा ⚡मालवण ता.२१-: आपल्या जीवनात योगाला फार मोठे स्थान असून व्यक्तिगत आयुष्यात सामाजिक, मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग साधना महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी या तीन सूत्राचा अवलंब करून आपले शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त बनवावे असे प्रतिपादन भंडारी ए. सो.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वामन खोत यांनी येथे बोलताना केले….

Read More
You cannot copy content of this page