कणकवली शहर विकासात राजकीय पक्षभेद करणार नाही :समीर नलावडे
कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाचा नगराध्यक्ष यांच्याहस्ते लोकार्पण कार्यक्रम ⚡कणकवली ता.२२-: कै . श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनी या उद्यानाचे उदघाटन व्हावे यासाठी सत्ताधारी व विरोधी सर्व नगरसेवकांनी एकमताने मान्यता दिली होती. आज हे उद्यान कणकवली शहरवासीयांसाठी खुले झाले आहे . उद्यानालगत असणारी राखीव जागा संपादित करून हायवे चौपदरीकरणानंतर उरलेल्या 9 गुंठे जागेत असलेले हे उद्यान भविष्यात…
