Headlines

Global Maharashtra Breaking News

चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभाउत्साहात संपन्न

⚡सावंतवाडी ता.२५-: येथील चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम वाचन मंदिरमध्ये दिनकर भागवत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात खेळीमेळीत पार पडली.प्रारंभी प्रभाकर भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेची रुपरेषा स्पष्ट केली. यावेळी दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजलीअर्पण करण्यातआलीतसेच इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन करून सभेत मंजूरी घेण्यातआली. यासभेत भागभांडवल वाढविण्यासाठी चर्चा करून ठराव मंजुरी घेण्यात आली आरती मासिकचे…

Read More

यशस्वी होण्यासाठी जिद्द,परिश्रमाला पर्याय नाही..!

मनीषा गोवेकर यांचे प्रतिपादन ⚡सावंतवाडी ता.२५-: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रम गरजेचे आहेत. परिश्रम आणि जिद्दशिवाय कोणतेही यश सहज मिळत नाही, असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी आजगाव येथे केले. आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर…

Read More

*उद्धव ठाकरेंना बळ देण्यासाठी सोमवारी होणाऱ्या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा

शिवसेना नेते संदेश पारकर यांचे आवाहन* वेंगुर्ले      शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारी, तौक्ते वादळ व अन्य संकटे असतानाही न डगमगता कार्य केले आहे.एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मान्यता मिळविली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी सोमवारी सावंतवाडी येथे होणाऱ्या भव्य रॅलीत वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच पदाधिकारी…

Read More

डेगवे येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ

⚡बांदा ता.२५-:बांदा कृषी मंडळ अंतर्गत डेगवे येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत कृषि संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाअंतर्गत येथील स्वप्निल विठ्ठल देसाई यांच्या कोकण फूड अँड स्पायसेस या युनिटचे उद्घाटन तालुका कृषि अधिकारी प्रमोद बनकर, माजी सरपंच मधुकर देसाई यांचे हस्ते करण्यात आले. सदर युनिट प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत तयार करण्यात आले…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार सचिवपदासाठी देवयानी वरसकर यांना भगवान लोके यांचा पाठिंबा

खजिनदार पदासाठी आनंद लोके यांचा संतोष सावंत यांना पाठिंबा; निवडणूक बिनविरोध होणार ⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हावी, यासाठी सचिव पदासाठी कणकवली तालुका माजी अध्यक्ष भगवान लोके यांनी ओरोस येथील देवयानी वरसकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर खजिनदार पदासाठी देवगडच्या आनंद लोके यांनी सावंतवाडीच्या…

Read More

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून शहरात जनजागृती…

अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत रॅली काढून व बॅनर लावून जनजागृती मालवण दि प्रतिनिधीजागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला आज मालवण शहरात ठिकठिकाणी पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ दुष्परिणामांबाबत रॅली काढून व बॅनर लावून जनजागृती करण्यात आली. शहरी भागात तरुण मुले, विध्यार्थी, युवक हे ड्रग्ज व्यसनाच्या आहारी जात आहेत असे चित्र आहेत. ड्रग्ज सेवनामुळे त्यांचे आयुष्य उध्वस्त होत…

Read More

अहमदनगरच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तपदी श्रीकांत वारुंजीकर

⚡मालवण ता.२५-: राज्य शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यविकास मंत्रालया अंतर्गत येत असलेल्या मत्स्यव्यवसाय विभागात अहमदनगर येथे सहाय्यक आयुक्तपदी श्रीकांत वारुंजीकर यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. हे प्रथम वर्ग प्रशासकीय अधिकार्‍याचे पद आहे. वारुंजीकर मूळचे सातारा येथील असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून मत्स्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. यापूर्वी त्यांनी…

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून हल्ला करण्याचा प्रयत्न….

⚡सावंतवाडी ता.२५-: आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज अचानक आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून, पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पी एस आय सूरज पाटील यांनी दिली आहे.

Read More

वीज बिल वसुलीच्या नावाखाली मीटर तोडण्याची धमकी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुटलेल्या विजवाहिन्या अगोदर जोडव्यात …

ग्राहकांची मागणी वैभववाडी प्रतिनिधीएडगांव – करुळ सीमेवर वीज खांबावरील चारही वीज वाहिन्या तुटून पडल्या आहेत. त्या वीज वाहिन्या जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या असून संबंधित प्रशासन याकडे डोळेझाक करत आहेत. वसुलीच्या नावाखाली मीटर तोडण्याची धमकी देणार्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तुटलेल्या वीजवाहिन्या अगोदर जोडाव्यात अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.वैभववाडी – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गानजीक एडगांव –…

Read More

कोणी कुठे गेले तरी त्याचा शिवसेनेवर परिणाम नाही…

तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी व्यक्त केले मत… वैभववाडी प्रतिनिधी शिवसेना ही संघर्षातुन उभी राहिलेली आहे. काही वर्षांपूर्वी पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर नेत्यांनी शिवसेना औषधाला ही शिल्लक राहणार नाही असे सांगितले होते. त्यांची मागील 10 वर्षाच्या काळात काय परिस्थिती झाली हे राज्यातील व जिल्ह्यातील जनतेने जवळुन पाहिले आहे. शिवसेना सोडून जाणाऱ्यांना निष्ठावंत शिवसैनिक व जनता…

Read More
You cannot copy content of this page