बंडखोरी भोवली,
एकनाथ शिंदेंसह बंडखोरांची खाती मुख्यमंत्र्यांनी काढली ⚡मुंबई दि.२७-: शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले आहे. अखेरीस उद्धव ठाकरे यांनी जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री…
