बांदा /प्रतिनिधी
. श्रीमती वसुंधरा वसंत प्रभू शिरोडकर ( वय ७५, रा. पत्रादेवी-गोवा) यांचे गोवा -बांबोळी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे ३ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रादेवी येथील व्यावसायिक राजेश, रुपेश व निलेश यांच्या त्या मातोश्री होत.
वसुंधरा प्रभू शिरोडकर यांचे निधन
