कळसुलकर कॉलेजच्या विद्यार्थ्याचे चक्कर येऊन कोसळल्याने निधन…

सावंतवाडी,ता.२७: येथील कळसुलकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याचे चक्कर येऊन कोसळल्याने याला उपचारासाठी नेत असता वाटेतच त्याचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही दुःखद घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील सबनीसवाडा चढावावर घडली. याबाबतची माहिती प्रशालेच्या शिक्षिका प्रीती चिटणीस यांनी दिली.

You cannot copy content of this page