शिंदे गटाचं राज्यपालांना पत्रं
⚡मुंबई दि.२७-: आम्ही ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा असं पत्रं शिंदे गटाने राज्यपालांना पाठवलं आहे.

You cannot copy content of this page