दारिस्ते येथे पूरक नळ योजनेची विहीर कोसळली
⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील शिरसाट हेळेवाडी येथील पूरक नळयोजेची विहीर कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच या योजनेतून परिसरातील कुटुंबांचा पाणीपुरवठाही बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण विहीर कोसळली आहे. गावातील शिरसाटवाडी आणि वरचीवाडी परिसरासाठी काही वर्षा पूर्वी नळयोजना तयार करण्यात आली होती. यासाठी करंजगाळी या शेतामध्ये विहीर खोदण्यात आली होती. तीन-चार वर्षापासून…
