मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी: देव्या सूर्याजी
⚡सावंतवाडी ता.२९-: उपजिल्हा रुग्णालय समोरील फुटपाथ खचला असून, पदाचाऱ्यानी हा फुटपाथ वापरणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी केले आहे.
