Headlines

Global Maharashtra Breaking News

शेती विकासासाठी प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे

आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे प्रतिपादन वैभववाडी संजय शेळकेशेतकऱ्यांनी शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा मात्र पारंपारिकपणे सुरू असलेल्या पशुपालनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अधिकारी बरोबरच पदाधिकारी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी शेतीत आवड असलेले प्रमुख शेतकरी अशा सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.तरच भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील असे मत कृषी दिन…

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात कृषिदिन साजरा

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब, वैभववाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १ जुलै २०२२ रोजी राज्य कृषी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात विविध स्थानिक वृक्षांचे रोपन करण्यात आले. वृक्ष मानवाला प्राणवायू देतात, दगड मारणार्‍याला फळ देतात. आपली मुळं, खोड, छाया, फुले अशी कितीतरी…

Read More

विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी थेट सिंधुदुर्ग कॉलेजपर्यंत एसटी बसफेरी

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे तालुक्यातून एसटी बसने प्रवास करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मालवण एसटी स्टँड येथे उतरून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी एक कि.मी. पायपीट करावी लागते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी कॉलेजच्या मागणीनुसार मालवण एसटी आगाराने सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन बस फेऱ्या थेट कॉलेजपर्यंत नेण्याची व्यवस्था केली असून आज या बसफेरीचा…

Read More

बांदा तेरेखोल नदीतील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ

तलाठी, ग्राम पंचायत सदस्यांनी केली पाहणी बांदा /प्रतिनिधीगेले २ दिवस बांदा तेरेखोल नदीच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. बांदा शहराला नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका असल्याने आज बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी व बांदा ग्रामपंचाय सदस्य जावेद खतीब, राजेश विरनोडकर, राकेश केसरकर यांनी पाहणी केली. गेले आठ दिवस मुसळधार पाऊस पडत…

Read More

विलवडे हायस्कूलच्या मुलांसाठी देणार वाहन

उद्या लोकार्पण;माजी विद्यार्थी संघटनेचे दातृत्च बांदा/प्रतिनिधीराजा शिवाजी विद्यालय विलवडे हायस्कूलमध्ये येणाऱ्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्याना वेळेत जाणे येणे सोयिस्कर होण्यासाठी हायस्कूलसाठी वाहन सुफुर्त करण्यात येणार आहे. अशी माहिती ‘माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी’ च्यावतीने देण्यात आली आहे. विलवडे हायस्कूलमध्ये ‘वाहन लोकार्पण सोहळा’ रविवार दिनांक ३ रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थीतीत होणार आहे.या हायस्कूलने गेल्या ३५ वर्षात विलवडे…

Read More

बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी टाकाऊतून साकारली फिरती बाग

⚡बांदा ता.०२-: जिल्हा परिषद बांदा नं.1 केंद्रशाळेत कृषी दिनाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात टाकाऊपासून फिरती बाग साकारली आहे.दरवर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषीदिन म्हणून साजरा येतो .हा दिवस बांदा केंद्र शाळेत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.शालेय‌ वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शाळेत वर्षभर विविध…

Read More

केसरकर शिवसैनिकांच्या मनातून उतरलेत

घेतलेल्या पैशांचा आकडा त्यांनी जाहीर करावा;शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर ⚡सावंतवाडी ता.०२-: आमदार दिपक केसरकरांना मंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत त्यामुळेच ते शिवसेना नेत्यांवर टीका करीत आहेत. मात्र केसरकर जनतेच्या मनातून उतरले असून बंडखोरीसाठी घेतलेल्या पैशाचा जो आकडा जनतेत फिरत आहे त्याचा केसरकरांनी खुलासा करावा असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते डॉ.जयेद्र परूळेकर यांनी आज येथे लगावला. तर…

Read More

बांदा निमजगा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई येथील कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा पुढाकार;श्वेता कोरगांवकर, बाळा आकेरकर यांची उपस्थिती बांदा/प्रतिनिधीकोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई या संस्थेच्या माध्यमातून बांदा-निमजगा येथील जि. प. प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, प्रियांका नाईक, बूथ अध्यक्ष रत्नाकर आगलावे, युवा अध्यक्ष…

Read More

मालवण तालुक्यातील भंडारी ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका भंडारी संघाच्यावतीने फेब्रुवारी – मार्च २०२२ दहावी बारावी परिक्षेत ७५ टक्के किंवा त्या पेक्षा जास्त गुणानी उर्तीर्ण झालेल्या भंडारी समाजातील गुणवंत विध्यार्थाचा गुण गौरव सोहळा रविवार दिनांक १० जुलै २०२२ सकाळी १०.३० वाजता लिलांजली हॉल भरड मालवण येथे मान्यवरांच्या हस्ते आयोजीत करण्यात आल्याची माहिती मालवण तालुका भंडारी संघाचे तालुकाध्यक्ष श्री रवी…

Read More

मडुरा नाबर प्रशालेत कृषिदिन संपन्न

⚡बांदा ता.०२-: मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडियम प्रशालेत कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाडलोस कृषि तंत्र विद्यालयाच्या सहशिक्षिका शालन गवस यांनी विद्यार्थ्यांना कृषि दिन व जीवनात झाडांचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर, सहशिक्षिका प्रतिक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, प्राची परब, पालक…

Read More
You cannot copy content of this page