⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका भंडारी संघाच्यावतीने फेब्रुवारी – मार्च २०२२ दहावी बारावी परिक्षेत ७५ टक्के किंवा त्या पेक्षा जास्त गुणानी उर्तीर्ण झालेल्या भंडारी समाजातील गुणवंत विध्यार्थाचा गुण गौरव सोहळा रविवार दिनांक १० जुलै २०२२ सकाळी १०.३० वाजता लिलांजली हॉल भरड मालवण येथे मान्यवरांच्या हस्ते आयोजीत करण्यात आल्याची माहिती मालवण तालुका भंडारी संघाचे तालुकाध्यक्ष श्री रवी तळाशीलकर यांनी दिली आहे
या परीक्षेत भंडारी ज्ञातीतील ज्या विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा जादा गुण मिळविले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली नावे ४ जुलै २०२२ पर्यंत
आचरा पंचक्रोशीसाठी श्री . बाबु परुळेकर ,मोबा .९४२२५७६४४२, हडी जुवासाठी राजा शेडगे, मोबा
९४२१६३६६५९ रेवंडी कांदळगाव खैदा साठी अमोल वस्त मोबा
९४०३०७२७५४ बागायत विरण पोइप साठी श्री . अनिल कांदळकर
कट्टा साठी श्री सुनिल नाईक मोबा
९४२३८३३२१९, चौके आंबेरी काळसे धामापूर साठी श्री . भाऊ नार्वेकर मोबा .९४२२६४५७५७
मालवण शहर साठी श्री .राजू आंबेरकर , श्री .पकंज पेडणेकर मालवण यांच्या जवळ आपल्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती सह उर्त्तीर्ण विध्यार्थानी आपली नावे ठीकाणी नोंदवावीत असे आवाहन मालवण तालुका भंडारी संघाचे तालुकाध्यक्ष श्री रवी तळाशीलकर यांनी केले आहे
