Global Maharashtra Breaking News

कणकवली येथे उद्या हिंदु नववर्ष स्वागत यात्रा

कणकवली ता.०१-:* कणकवली शहरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीने २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता ‘ हिंदु नववर्ष स्वागत यात्रे’चे आयोजन केले आहे.  या स्वागत यात्रेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून होणार आहे.  या स्वागत यात्रेत रथारूढ भारतमाता, वारकरी दिंडी, छत्रपती शिवाजी महाराज, सजवलेल्या बैलगाडया, ढोलपथक, ध्वजपथक, लेझीम पथक, वेगवेगळी रूपे धारण केलेली…

Read More

कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव

मालवण ता.०१-:* कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यापासून दि. १० एप्रिल रामनवमी पर्यंत रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त २ एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे. या दिवसापासून दररोज नऊ दिवस सकाळी १० वा. नूतन पंचांग वाचन व रात्री ९ वा. पुराण वाचन पालखी प्रदक्षिणा व कीर्तन होणार आहे. तर १०…

Read More

महागाई विरोधात सावंतवाडीत राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन…

गॅस सिलेंडर व मोटरसायकलला पुष्पहार घालून केला निषेध… सावंतवाडी ता.०१-:* देशात दरदिवशी वाढत असणाऱ्या गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सावंतवाडी काँग्रेसकडून आज केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी दरवाढी विरोधात आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोटारसायकल, गॅस सिलेंडर यांना पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर हे…

Read More

व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बैलझुंज आयोजित केली होती

प्रभारी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती;ग्रुप सदस्यांवर सुद्धा करणार कारवाई ओरोस ता.०१-:मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी येथे २८ मार्च रोजी या झुंजी झाल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून अटकेची कारवाई सुरू झाली आहे. तसेच अशाप्रकारे पैज लावून प्राण्यांच्या झुंजी लावत राक्षसी आनंद घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप कार्यरत आहे. या व्हॉट्सअप ग्रुपच्या सर्व मेंबरवर…

Read More

संस्कृती गावडे दापोली युनिव्हर्सिटीमधून पटकावला बेस्ट प्लेअर अवॉर्ड…

वेंगुर्ला प्रतिनिधी-मठ-कणकेवाडी येथील संस्कृती सतिश गावडे हिने कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर दापोली यांनी आयोजित केलेल्या ‘चैत्र पालवी इंटरक्लास स्पोर्टस् मीट २०२१-२०२२‘ अंतर्गत घेतलेल्या १०० मीटर, २०० मीटर धावणे, थाळीफेक आणि रिले मिक्समध्ये या क्रीडा प्रकारात प्रथम तर रिलेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला असून ४ गोल्ड मेडल व १ सिल्व्हर मेडलही प्राप्त केले आहे. तसेच संपूर्ण दापोली युनिव्हर्सिटीमधून…

Read More

गुढीपाडव्यानिमित्त नवाबाग येथे दशवतारी नाट्यप्रयोग

वेंगुर्ला ता.०१-:* गुढीपाडव्यानिमित्त शनिवार दि. २ एप्रिल रोजी श्री देव घुमटेश्वर-बायुला मंदिर नवाबाग येथे श्रीसत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून रात्रौ ठीक ९ वाजता काका गोसावी प्रस्तुत ओमकार दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘विघ्नांतकाय – गणेश‘ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी तिर्थप्रसाद व नाट्यप्रयोगासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन नवाबागवाडी ग्रामस्थांकडून करण्यात…

Read More

गुढीपाडव्यानिमित्त राजा शिवाजी चौक येथे सत्यनारायण पूजेचे आयोजन….

सावंतवाडी ता.०१-: येथील राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शनिवार २ एप्रिल रोजी राजा शिवाजी चौक येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष बंटी माठेकर यांनी केले आहे

Read More

माने सुपर बाजार

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* 🎊 गुढीपाडवा व अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा आणि मिळवा भव्य सूट 10% ते 50% पर्यंत मिळवा भव्य सूट माने सुपर बाजार 🎪 आयोजित खास🎉 *गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया निमित्त* सर्व प्रकारच्या🤷🏻‍♂️ *वस्तूंच्या खरेदीवर 10% ते 50 %* पर्यंत 🎊 *भव्य सूट* नामांकित कंपन्यांचे 🗑️प्रेशर कुकर, 🛒गॅस शेगड्या, 🏺कुक वेअर,🕳️ नॉनस्टिक, 🧱इंडक्शन,…

Read More

कणकवलीतील मांडावरील ‘हास्यकल्लोळ’ स्पर्धेत कलांकुर ग्रुप,मालवण प्रथम

अस्सल मालवणी क्रिएशन व्दितीय तर कार्टी कणकवलीची तृतीय कणकवली ता.३१-:* कै.सुरेश अनंत धडाम स्मृति महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठ कणकवली आयोजित झेंडा चौकातील मांडावर महापुरुष मित्रमंडळाने आयोजित केलेल्या हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर ग्रुप, मालवण संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. अस्सल मालवणी,अस्सल मालवणी क्रिएशन,कणकवली संघाने व्दितीय ,कार्टी कणकवलीची या संघाने तृतीय क्रमांक पटकविला.तर उत्तेजनार्थ सिंधुरत्न, मालवण यांना मिळाला.या स्पर्धेत…

Read More

सावंतवाडी नगरपालिका अर्थसंकल्प जाहिर का करत नाही…?

माजी नगरसेवक राजू बेग यांचा सवाल सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी नगरपालिका 2022-2023 अर्थसंकल्प का जाहीर करत नाही असा सवाल माजी नगरसेवक राजू बेग यांनी उपस्थित केला आहे. मालवण नगरपालिकेचा अर्थसंकल्प काहीच दिवसांपूर्वी जाहीर झाला असताना देखील सावंतवाडी नगरपालिकेचा अर्थ संकल्प जाहीर होण्यासाठी उशीर का असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबतची प्रतिक्रिया त्यांनी ग्लोबल महाराष्ट्र चॅनेलची संपर्क…

Read More
You cannot copy content of this page