वेंगुर्ले येथे “भव्य स्वागत यात्रे”ने नविन वर्षाला प्रारंभ…
हिंदू तेजा जाग रे…भारत माता कि जय..अशा घोषाणानि परिसर दुमदुमला वेंगुर्ला ता.०२-:* स्त्री-पुरुषांची पारंपारिक वेशभूषा, भगवे झेंडे यासह ढोलताशांच्या गजरात वेंगुर्ला शहरात आज भव्य स्वागतयात्रा काढून हिदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.हिंदू तेजा जाग रे…भारत माता कि जय..अशा विविध घोषाणानि परिसर दुमदुमला होता. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी…
