Global Maharashtra Breaking News

नवीन कुर्ली येथे गुढीपाडवानिम्मित शोभायात्रा

कणकवली ता.०३-:* हिंदु नववर्षे, गुढीपाडव्याचे जल्लोषी स्वागत कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली येथे नवदुर्गा युवा मंडळ आयोजित पहिल्यांदाच शोभा यात्रा काढुन करण्यात आले. हिंदु नववर्ष, गुढीपाडवा निम्मित नववर्षाचे स्वागत यात्रेमध्ये गावातील ग्रामस्थ,महिला वर्ग, लहान मुले पारंपरिक वेशभूषेमध्ये जल्लोषात सहभागी होवुन नववर्षाचे स्वागत केले. नवदुर्गा युवा मंडऴ गेली २० वर्षे गावामध्ये विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करते….

Read More

बावशी येथील महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रतिसाद

नाच-गाणी, समूह गीतावर महिलांनी धरला फेर कणकवली ता.०३-:* गुढीपाडव्याचा उत्साह सगळीकडेच ओसंडून वाहत असतो. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील बावशी गावी महिलांच्या पुढाकाराने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बावशी गाव हा लोकसंख्येने छोटा गाव असला तरी या गावातील महिला विविध सांस्कृतिक उपक्रम राबवीत असतात. फुगडी महिलांचं भजन हे सांगीतिक कार्यक्रम होत…

Read More

भिरवंडे रामेश्वर मंदिर येथील पैठणीच्या पल्लवी वास्कर-सावंत ठरल्या मानकरी

रुचिरा अनिल सावंत उपविजेत्या तर रंजना जनार्दन सावंत यांना तिसरा क्रमांक कणकवली ता.०३-:* नववर्षांचे स्वागत आणि गुढी पाडव्याचे औचित्य साधून भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे आयोजित खेळ पैठणीच्या स्पर्धेतील मानकरी भिरवंडे येथील पल्लवी प्रकाश वास्कर- सावंत यांनी पटकावला आहे. उपविजेत्या रुचिरा अनिल सावंत तर रंजना जनार्दन सावंत यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. मंडळाचे अध्यक्ष…

Read More

वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे वैज्ञानिक सहल

कणकवली ता.०३–:* वसुंधरा विज्ञान केंद्र गेली सत्तावीस वर्षे सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून फिरते ज्ञान विज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून विविध विज्ञान उपक्रम राबवित आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील शाळा ज्या ठिकाणी अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत असा शाळांमधील विद्यार्थ्यांना होत आला आहे. दरवर्षी सुमारे १५० शाळांमधून हा विज्ञान कार्यक्रम राबविला जात आहे. परंतु अतिदुर असणाऱ्या गावातील…

Read More

हार्दिक शुभेच्छा

🌷शुभेच्छा 🎂 शुभेच्छा🌷🎂 शुभेच्छा🌷🎂 GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥* 🎂💐🌷माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत* यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🌷🌷 🔯शुभेच्छुक🔯 ▪️💐 श्री .समीर नलावडे (नगराध्यक्ष; कणकवली नगरपंचायत)_ ▪️💐 बंडू हर्णे (उपनगराध्यक्ष;कणकवली नगरपंचायत)_ तसेच 🎂🌷तमाम कणकवली शहर भाजप नगरसेवक ; पदाधिकारी व कार्यकर्ते

Read More

गोवा बनावट दारु वाहतूक प्रकरणी मालवण मधील एकास अटक

इन्सुली एक्साइजची मोठी कारवाई : ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त *⚡बांदा ता.०२-:* गोव्यातून मालवणच्या दिशेने जाणार्‍या ट्रकवर कारवाई करुन इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ७३ लाख ९२ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २२ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे २६७२) असा एकूण ९५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात…

Read More

धान्य वितरण करण्यासाठी ई पॉस मशीनवर येणाऱ्या अडचणी दूर करा…

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी देवगड-प्रतिनिधी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ,पुणे यांच्यावतीने संपुर्ण राज्यात ई-पॉस मशीनवर धान्य वितरणामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडीअडचणी दुर करणे,राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये माहे डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन वितरीत होऊ न शकलेला धान्य साठा माहे मार्च 2022 मध्ये ई-पॉस…

Read More

देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शोभायात्रा संपन्न

ज्येष्ठ उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ … देवगड ता.०२-: चैत्र शुद्ध पाडवा अर्थातच गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रा देवगड व जामसंडे शहरात मोठ्या उत्साहात पार पडली. देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ च्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रा शुभारंभ देवगड किल्ला मारुती मंदिर येथून श्रीफळ फोडून जेष्ठ उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे यांच्या हस्ते…

Read More

हिंदू नववर्ष स्वागत समिती व मालवण वासियांच्या वतीने शहरात नववर्ष स्वागत यात्रा संपन्न…

मालवण (प्रतिनिधी) गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे सण ,उत्सव,आणि कार्यक्रमापासून दूर फेकल्या गेलेल्या सर्वानाच प्रथमच कोरोना निर्बंधांपासून मुक्ती मिळाल्यानंतर प्रथमच आलेल्या गुढीपाडवा आणि त्यातच हिंदू नववर्ष याचा आनंद आज मालवणात मनसोक्तपणे लुटण्यात आला दोन वर्षानंतर आज मालवणात हिंदू नववर्ष स्वागत समिती व समस्त मालवणवासीयांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे हे १९ वे…

Read More

बांदा कट्टा कार्नर येथे रविवार ३ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बांदा : प्रतिनिधी आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कार्नर येथे रविवार ३ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दुपारी १ ते ३.५ वाजता महाप्रसादाचा व श्री दर्शनचा लाभ घेण्याचे आवाहन शिरोडकर परिवारतर्फे केले आहे.

Read More
You cannot copy content of this page