लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात लाल परी धावू लागली
स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांची माहिती देवगड ता.०८-: देवगड आगारातून लांबपल्ल्याच्या प्रवासी फेऱ्यांबरोबर ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहा. वाहतूक निरीक्षक लवु सरवदे यांना यश आल्याने व ग्रामीण भागातील जनतेची सोय केली त्या मुळे ग्रामीण भागात प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. ग्रामीण भागतील प्रवाशांची सोय केल्याबद्दल देवगड तालुका…
