Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवाजी वाचन मंदिरतर्फे स्मरणिका मुखपृष्ठ स्पर्धा

⚡मालवण ता.२८-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर या संस्थेचे शताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने शंभर वर्षांच्या वाटचालीचा मागोवा घेण्यासाठी स्मरणिका काढण्याचे ठरविले आहे. या स्मरणिकेच्या मुखपृष्ठासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. दोन व तीन क्रमांकाची चित्रे स्मरणिकेच्या आतील…

Read More

सेवानिवृत्त सेवक संघाची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे रविवारी ७ ऑगस्ट रोजी आयोजन

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता टोपीवाला हायस्कूल मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सन २०२१-२२ च्या वार्षिक अहवालाचे वाचन करून मंजुरी देने, वार्षिक जमा खर्चास मंजुरी देने, अंदाजपत्रकास मंजुरी देने तसेच संघातील सदस्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात येणार…

Read More

प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देशसेवा करायची असल्यास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा…

मालवण दि प्रतिनिधीकोकणातील मुलांमध्ये खूप बुद्धिमत्ता आहे. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देशसेवा करायची असल्यास स्पर्धा परीक्षेचा सखोल अभ्यास करा. यूपीएससी, एमपीएससी परीक्षांचा न्यूनगंड दूर करा. चौकस ज्ञान आत्मसात करण्यासाठी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतर वाचनात सातत्य ठेवले पाहिजे. तुम्ही निवडलेल्या क्षेत्राबाबत सकारात्मक राहिलात तर तुमच्यासाठी यशाची दारे सदैव खुली असतील, असे प्रतिपादन कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक विनोद कांबळे…

Read More

कुडाळ पंचायत समितीच्या २० जागांसाठी आरक्षण जाहीर

कुडाळ पंचायत समितीच्या २० जागांसाठी आरक्षण आज जाहीर झाले आहे. यात ५ जागा सर्वसाधारण महिला, तर एक जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे .यासाठीची सोडत प्रक्रिया कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. त्यानंतर हे आरक्षण जाहीर करण्यात आले .इतर जागांसाठीचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे .यात आंब्रड -सर्वसाधारण ,घोडगे -नामाप्र, कडावल- सर्वसाधारण महिला, डिगस- सर्वसाधारण ,कसाल-…

Read More

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सावंतवाडी… उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांना आज शिवसेना सावंतवाडी तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी शिवसेना महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी सहकार्य केले. या जिल्हा परीषद शाळेतील ८१ विद्यार्थ्याना रेनकोट व स्कूल बॅग वाटप करण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना महीला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी…

Read More

रत्नागिरी कुणकेश्वर फेरीचें देवगड बसस्थानकावर स्वागत

⚡देवगड ता.२८-: रत्नागिरी रापम विभाग मार्फत सुरू करण्यात आलेल्या रत्नागिरी पावस नाटे मार्गे पडेल कॅन्टीन जामसंडे मार्गे देवगड कुणकेश्वर या सागरी मार्गावरून सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी प्रवासी फेरीचें देवगड बसस्थानकावर आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले यांनी पुष्पहार घालून चालक वाहक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.व पेढे वाटप करण्यात…

Read More

देवगड पंचायत समिती सदस्यपदाचे आरक्षण जाहीर…

देवगड (प्रतिनिधी)देवगड पंचायत समितीच्या १६ गणांपैकी ८ गण महिला करीता राखीव झाले असून शिरगाव पंचायत समिती गण (३२)हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाला आहे.या बरोबरच दाभोळे प.स.गण (३५)व पुरळ प.स.गण (२६)नामाप्र महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाला आहे.देवगड पंचायत समितीच्या १६ गणांकरिता आरक्षण सोडत निवडणूक आयोगाने आदेशानुसार उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अधिपत्याखाली देवगड तहसीलदार मारुती…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या २० जागांसाठी आरक्षण जाहीर

⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या एकूण २० जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक ९ अ ही जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित झाली आहे. प्रभाग क्र. १ ब-सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.२ अ-सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्र. २ ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३ अ-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग(महिला), प्रभाग क्र. ३ ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र.४ अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला),…

Read More

वेंगुर्ले पंचायत समितीचे 12 जागांसाठी आरक्षण जाहीर

अनुसूचित जाती साठी प्रथमच आरक्षण जाहीर ⚡वेंगुर्ले ता.२८-:वेंगुर्ले पंचायत समितीच्या एकूण 12 जागांसाठी आज तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. या 12 जागांमध्ये अनुसूचित जाती एक जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन व खुली एक जागा तर सर्वसाधारण मध्ये चार महिला व चार खुल्या जागांसाठी हे आरक्षण करण्यात आले.वेंगुर्ले तहसील कार्यालयातील चिट्ठीद्वारे काढण्यात आलेल्या पंचायत…

Read More

सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर…

⚡सावंतवाडी ता.२८-: महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेची नगरसेवक पदासाठीची आरक्षण सोडत आज नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रांताधिकारी श्री. पानवलकर आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.

Read More
You cannot copy content of this page