⚡सावंतवाडी ता.२८-: महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेची नगरसेवक पदासाठीची आरक्षण सोडत आज नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रांताधिकारी श्री. पानवलकर आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.

