कुडाळ पंचायत समितीच्या २० जागांसाठी आरक्षण आज जाहीर झाले आहे. यात ५ जागा सर्वसाधारण महिला, तर एक जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे .यासाठीची सोडत प्रक्रिया कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली.
त्यानंतर हे आरक्षण जाहीर करण्यात आले .
इतर जागांसाठीचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे .
यात आंब्रड -सर्वसाधारण ,
घोडगे -नामाप्र, कडावल- सर्वसाधारण महिला, डिगस- सर्वसाधारण ,कसाल- सर्वसाधारण महिला, अणाव- सर्वसाधारण महिला ,ओरस बु -सर्व .महिला, बांबार्डे त. कळसुली- अनुसूचित जाती महिला ,नेरूर त.हवेली-.नामाप्र महिला ,मानकादेवी -सर्वसाधारण महिला, तेंडोली- सर्वसाधारण, पाट -नामाप्र महिला, झाराप- नामाप्र महिला, गुढीपुर- सर्व साधारण महिला ,तुळसुली त.माणगाव- नामाप्र ,खुटवळवाडी- सर्वसाधारण, ने.क. नारूर- सर्वसाधारण ,गोठोस -सर्वसाधारण ,माणगाव- सर्वसाधारण ,आकेरी- सर्वसाधारण असे आरक्षण आहे.
