Headlines

Global Maharashtra Breaking News

साईल तळकटकर यांचा मनसे कडुन सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१८-: महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त साईल तळकटकर यांना कोकणची लोकप्रिय कलेतुन राज पाञ साकारून त्याला अभ्यासपुर्वक प्रबोधनाच्या माध्यमातुन पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात आदर युक्त स्थान निर्माण केल. दशावतार कंपनीतुन किंवा संयुक्त दशावतार यातुन आपली कला सादर केली हे हेरून राजधानी सेवा प्रतिष्ठान आणि अनुश्री फाऊंडेशन, कराड सातारा यांनी सर्व…

Read Full News

बांधकाम कामगारांच्या सभेत विविध प्रश्नांवर चर्चा…

जिल्हा कार्यकारीणीची निवड:जिल्हाध्यक्षपदी आत्माराम साटेलकर.. ⚡कुडाळ ता.१८-: कुडाळ येथे जिल्हातील बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगार यांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या. यावेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली.बांधकाम कामगारांच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कामगारांना प्रामुख्याने भेडसावत असलेली अडचण म्हणजे, काही गावांमध्ये ग्रामसेवक सही देत नाहीत. तसेच शिष्यवृत्ती सारखे लाभ अजूनही प्रलंबित…

Read Full News

वेंगुर्ला मारुती मंदिर स्टॉप येथे मुख्य मार्गांवर वाहतुकीस अडथळा…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला शहरातून मठमार्गे सावंतवाडी – कुडाळकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवर वाळू ओतण्यात आली असून काम करण्यात येत आहे. शहरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मारुती मंदिर हा मुख्य स्टॉप आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात एस. टी. साठी प्रवासी थांबतात. तसेच सर्वच वाहनांची मोठी वाहतूक सुरु असते. परंतु मुख्य मार्गांवर बिनधास्तपणे काम करण्यात येत असून यामुळे…

Read Full News

साटेली येथे उद्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

अनिकेत मांजरेकर मित्रमंडळाचा पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: साटेली तर्फ सातार्डा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये मंगळवार दि. १९ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मांजरेकर व मित्रमंडळ तसेच बांदा येथील डायग्नोस्टिक, पॉलीक्लिनिक व आयकेयर सेंटर, कुडाळ येथील सुयश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या तपासणी शिबिराचे आयोजन…

Read Full News

मळेवाड पंचक्रोशीत विद्युत पुरवठा चा धुमशान…

⚡सावंतवाडी ता.१८-: मळेवाड पंचक्रोशीत सायंकाळपासून विजेचा लपंडाव सुरू झाला असून,पावसाच्या सरी सुरू होताच वीज पुरवठा गायब होण्याचा प्रकार घडत आहे.वीज पुरवठा सारखा सारखा खंडित होत असून यामुळे विद्युत उपकरणांना धोका निर्माण झाला आहे. विद्युत उपकरणे निकामी होत आहेत.यामुळे वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला असून,पाऊस सुरू व्हायच्या आधीच जर विद्युत पुरवठा सुरळीत नाही तर ,पुढे पावसाळ्यात…

Read Full News

मळेवाड जंक्शन येथे वाहतूक कोंडी…

⚡सावंतवाडी ता.१७-: मळेवाड जंक्शन येथे वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सुट्टीमुळे बरेच पर्यटक जिल्ह्यात आले असून,येथील समुद्र किनाऱ्यावर,पर्यटन स्थळांवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असून,मळेवाड जंक्शन येथे बऱ्याच वाहनांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने उभी करत असल्याने,सर्वसाधारण पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात…

Read Full News

क्रांतीनंतरची प्रतिक्रांती थांबविण्यासाठी धम्म प्रचार व प्रसार महत्वाचा…

डॉ. भीमराव आंबेडकर:कुडाळ मध्ये ९ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात.. ⚡कुडाळ ता.१७-: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समाज टप्प्याटप्प्याने बदलण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी केला. या बदलत्या समाज प्रवाहात डॉ बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा. समाजात क्रांतीनंतर झालेली प्रतिक्रांती थांबविण्यासाठी धम्म प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी…

Read Full News

पत्रकारांच्‍या हक्‍काच्‍या घरांचे स्‍वप्‍न साकार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी…

पालकमंत्री नितेश राणे:सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्‍न. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: सिंधुदुर्गातील जनतेने आम्हाला राणे कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्य व देशात ओळख मिळाली, हे आम्ही कधीही विसरणार नाही. राणेसाहेबांची कारकीर्द जवळून पाहणाऱ्या पत्रकारांना माहिती आहे की त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून असंख्य लोकांना घरे,…

Read Full News

“राजकीय स्टंटबाजी थांबवा ; भाजप नेत्यांवर बेताल वक्तव्ये खपवून घेणार नाही”…

जामसंडेतील आंदोलनावर भाजपाचा पलटवार:माजी आमदार अजित गोगटे व जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांचा इशारा.. ⚡देवगड ता.१७-:जामसंडे येथे उबाठा व काँग्रेसच्या उरल्यासुरल्या लोकांनी केलेले आंदोलन व कृती याचा भाजपा पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करीत असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बेताल वक्तव्ये केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे व भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप…

Read Full News

हुमरमळा-वालावल गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ…

मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्य्यांचे सरपंचानी स्वागत.. ⚡कुडाळ ता.१७-: उद्यान महाविद्यालय मुळदेच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी हुमरमळा गावात दाखल झाले असुन पुढील सहा महिने या गावात वास्तव्य करुन शेती व ग्रामीण जिवनाचा अभ्यास करणार आहेत.त्यांनी हुमरमळा वालावल ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली. त्या वेळी सरपंच अमृत देसाई, ग्रामविकास अधिकारी श्रीम अपर्णा पाटील, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या…

Read Full News

You cannot copy content of this page