एसटी स्टँड परिसरात दोन दुचाकीत अपघात…
महिला किरकोळ जखमी; पोलीस घटनास्थळी दाखल ⚡सावंतवाडी,ता.१०-: दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने झालेल्या अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एसटी स्टॅन्ड परिसरात घडला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
