Global Maharashtra Breaking News

रोटरी क्लब बांदा शहर व परिसरातील जनतेच्या विकासासाठी निश्चितच सक्रिय कार्यरत राहील…

रोटरी क्लब जिल्हा गव्हर्नर गौरीश धोंड यांनी व्यक्त केला विश्वास बांदा/प्रतिनिधी देशासह जागतिक पातळीवर काम करणारी रोटरी क्लब ही संघटना बांदा शहरात लोकांच्या सेवेसाठी रुजू झाली असून अध्यक्ष मंदार कल्याणकर यांच्याशी नेतृत्वाखाली रोटरी क्लब बांदा शहर व परिसरातील जनतेच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विकासासाठी निश्चितच सक्रियपणे कार्यरत राहील असा विश्वास रोटरी क्लब चे जिल्हा…

Read More

आठ दिवसात बी एस एन एल सेवेच्या समस्या सोडवा…

अन्यथा मनसे छेडणार तीव्र आंदोलन; मनसे पदाधिकाऱ्यांचा इशारा सावंतवाडी ता.२७-:तालुक्यातील आरोस, मळेवाड, आरोंदा, सातार्डा या गावांमध्ये बी एस एल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, तालुक्यात अनेक भागात बी एस एन एल सेवेचा सावळा गोंधळ चालू आहे. कार्ड ला रेंज नसणे, बोलताना आवाज तुटणे, ब्रॉड ब्रेंन्ड सेवा विस्कळित होणे, अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. याबाबत…

Read More

यू डायस प्लस मध्ये सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभाग प्रथम

सलग चौथ्या वर्षी मारली बाजी शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची माहिती ओरोस ता.२७-:* भारत सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त होण्यासाठी “यु डायस प्लस” ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. जिल्हयातील शाळांची यात ऑनलाईन संगणकीकृत माहिती भरण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सलग चौथ्या वर्षी राज्यात अव्वल राहिला आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी…

Read More

जिल्ह्यातील गाड्यांकडून टोल वसुली झाल्यास टोलनाके उध्वस्त करू…

खासदार विनायक राऊत यांचा इशारा सावंतवाडी ता.२८-:* जिल्ह्यातील गाड्यांकडून टोलवसुली करण्यात आल्यास टोलनाका उध्वस्त करून टाकू असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. जिल्ह्यातील लोकांना टोल मधून वगळण्यात यावे अशी आपली मागणी असून, केंद्र सरकार मधील काही बडे अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या पूर्वीच टोल वसुलीचा घाट…

Read More

कणकवली येथीलकोरल अपार्टमेंटतर्फे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सत्कार

कणकवली ता.२७-:* फेरफार नोंदणी शुल्क कमी करत कणकवली शहरात नवीन प्लॅट खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणाऱ्या कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे यांचे गुरुवारी कोरल अपार्टमेंट रहिवाशांतर्फे भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी कोरल अपार्टमेंटचे बाळकृष्ण कुडतरकर, अर्जुन बापर्डेकर, उदय करंबेळकर, संतोष गुरसाळे, संदिप ताम्हणकर,प्रशांत राणे, दत्ताराम जाधव,भालचंद्र घाडीगांवकर, दळवी, दत्ता डेगवेकर, विनायक चव्हाण…

Read More

शहरातील सुलभ शौचालय व परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य…

माजी नगरसेवक सुरेश भोगटेनी वेधले नगरपालिकेचे लक्ष; परिसर करून घेतला स्वच्छ.. सावंतवाडी ता.२७-:* सावंतवाडी शहरात एस टी स्टँड च्या मागील परिसरात असणाऱ्या सुलभ शौचाल्यात पाण्याचा योग्य वापर केला जात नसल्याने शौचालय तसेच आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे आक्रमक झाले…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोलमाफी मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार

शिवसेनेच्या दणक्यानंतर टोल कार्यालय केले बंद;संदेश पारकर टोलमाफीसाठी आक्रमक कणकवली ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोलमाफीतुन सुट मिळत नाही तोपर्यंत टोल कार्यालय सुरु होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेवुन पुन्हा संदेश पारकर यांनी टोल कार्यालयाला धडक देत कार्यालय बंद पाडले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर पांधरकर यांची भेट घेवुन चर्चा केली. सिंधुदुर्ग…

Read More

सिंधुदुर्गा जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी द्यावी

कणकवली तालुका भाजपाने प्रांताधिकाऱ्यांकडे केली मागणी कणकवली ता.२७-:* मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना कणकवली तालुक्यातील अनेक समस्या अजून प्रलंबित आहेत. जमीनधारकांना अजून भरपाई मिळालेली नाही. महामार्गाचे काम होणे शिल्लक आहेत. या सर्व बाबी सोडविणे आवश्यक आहे.ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग जिल्हयातील वाहनांसाठी टोलमाफी देण्यात यावी अशी जिल्हयातील सर्व नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे टोलमाफीची कार्यवाही व्हावी अशी…

Read More

ठेकेदार कंपनी हैदराबादची असली तरी टोल वसुली कंत्राटा मागचे खरे सूत्रधार कोण ?

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सवाल कणकवली ता.२७-:* मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोल नाका या ठिकाणी सिंधुदुर्गातील सर्वच वाहनांना टोलमाफी मिळायला हवी. ही मागणी आमची आहे. या टोल वसुली करिता जरी हैदराबादची एम डी करिमुन्सा ही ठेकेदार कंपनी असली तरी टोल वसुली कंपनीच्या मागे जिल्ह्यातील कोणाची नावे आहेत. ते देखील समोर येण्याची गरज…

Read More

संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर संघटनेची ताकद वाढवूया: घनश्याम सांडीम

ह्युमन राईट असोसिएशनचे जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर कणकवली ता.२७-:* ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्याची टीम संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खूप चांगल्या रितीने कार्यरत राहिली.सामाजिक बांधिलकी स्वीकारून विविध सामाजिक प्रश्नाबाबत आवाज उठवून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे चांगले काम करुन आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला.त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय व राज्य संघटनेने संतोष नाईक यांच्याकडे कोकण…

Read More
You cannot copy content of this page