देवगड –
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवगड – जामसंडे भाजपच्या वतीने भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचा शुभारंभ श्री दिर्बादेवी मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर,शहर अध्यक्ष योगेश पाटकर,दयानंद पाटील,नगरसेविका सौ.तन्वी चांदोस्कर,सौ.स्वरा कावले, सौ.ऋचाली पाटकर,रेश्मा जोशी तन्वी शिंदे, माजी स्वीकृत नगरसेवक गणपत गावकर ज्ञानेश्वर खवळे,मिलिंद माने ,महेश खोत अनुप बापट,अनिकेत बांदिवडेकर,सौरभ माने,नरेश डामरी संजय बांदेकर,राजा भुजबळ,नरेंद्र भाबल,रअनिल कोरगावकर अन्य कार्यकर्ते , रॅलीमध्ये सहभागी झाले होते..
ही रॅली रविवारी सकाळी १० वाजता . मोटरसाकलसहीत दिर्बा देवी मंदिराकडुन .जामसंडे बाजारपेठ देवगड एसटी स्टॅण्ड,देवगड बाजारपेठ,खालची बाजारपेठ दत्त मंदिर मार्गे देवगड किल्लार किल्ला मारुती मंदिर या मार्गावर काढण्यात आली.
भाजपच्या वतीने देवगड मध्ये भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली संपन्न…
