अपघाती मृत्यू झालेल्या महेश साटम यांच्या पत्नीला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा धनादेश सुपूर्द
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला प्रदान ओरोस ता.१३-: .प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने राबवली जाते. या योजने अंतर्गत तुळस येथील अपघाती निधन झालेले मयत महेश वसंत साटम यांची वारस पत्नी ममता महेश साटम यांना सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दोन लाख रक्कमेचे विमा पत्र बँकेच्या होडावडा…
